
आमच्याबद्दल
वाचकांच्या पसंतीस उतरलेले
आणि विश्वासाचे प्रतीक बनलेले दैनिक
अल्पावधीतच मराठी वृत्तपत्र क्षेत्रात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण करणारे 'दैनिक दखनी स्वराज्य' हे आज घराघरांत पोहोचले आहे. मुख्य संपादक, मालक व प्रकाशक श्री. संतोष श्रीमंतराव तांबे यांच्या नेतृत्वाखाली हे दैनिक सातत्याने जनहिताचे प्रश्न मांडत आहे.
दखनी स्वराज्य या नावाने युट्युब चे चॅनल देखील चालवले जाते. फेसबुक, इन्स्टा आदी सामाजिक माध्यमातून जनतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न होतो.
आमचे उद्दिष्ट
अन्यायाला वाचा फोडणे, सत्य समोर आणणे आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणींना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे, हेच आमचे सर्वोच्च उद्दिष्ट आहे.
सामाजिक बांधिलकी
अनेक सामाजिक उपक्रम दैनिक दखनी स्वराज्य परिवाराच्यावतीने आयोजित केले जातात. अध्यात्म, आरोग्य, शासकीय सेवा यांसाठी कार्य केले जाते.
सामाजिक उपक्रम
परिवाराचे कार्य
इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळांसाठी पुरस्कार
इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या शिक्षकांना पुरस्कार
विविध शालेय स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे
वैविध्यपूर्ण विषयावर चर्चा घडवून आणणे
साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार
वार्षिक सभासदांना आकर्षक पुरस्कार
वार्तांकन क्षेत्र

